नितीन पवार
Vani: तब्बल २ हजार किलोचा शेंदूर हटवला, समोर आले सप्तशृंगी देवीचे मूळ रूप; फोटो पाहून भारावून जाल
By Tushar P
—
वणी(Vani): नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन अर्धे शक्तीपीठ ...