बदलणारा समाज! समलैंगिक विवाहदेखील थाटामाटात; गाजावाजासह निघत आहे मिरवणूक

निकेश उषा पुष्करण आणि सोनू एमएस हे कोची, केरळ येथील समलिंगी पार्टनर आहेत. दोघांनी जुलै 2018 मध्ये लग्न केले.  ते ही गुपचूप कारण त्यांना ओळखणारे त्याचे नाते स्वीकारू शकले नाहीत. त्यामुळे नवीन शर्ट आणि पारंपारिक धोतर परिधान करून दोघे जेव्हा लग्नासाठी त्रिशूर गुरुवायूर मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे मोजकेच मित्र होते. त्याच्या उपस्थितीत त्यांनी एकमेकांना … Read more