निंबाराम

देसी जुगाड! २५० फुट खोल बोअरवेलमध्ये पडला १२ वर्षांचा चिमुकला, ४५ मिनीटांत काढले सुरक्षित

राजस्थानमधील जालोर येथे गुरुवारी दुपारी १२ वर्षीय निंबाराम (nimbaram) हा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. ही घटना जिल्ह्यातील भीनमाळ उपविभागातील रामसीन पोलीस स्टेशन हद्दीतील तवाव गावातील ...