नारायणपूर
गावात एकही हिंदू नाही, पण मुस्लिमांनी घेतला ३५० वर्षे जुन्या हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धासाठी पुढाकार
By Tushar P
—
सध्या देशात मस्जिद आणि मंदिर या मुद्यावरून धार्मिक वातावरण गढूळ होत असल्याचे चित्र दिसत आहे. असे असताना औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावाने धार्मिक एकतेचा संदेश ...