नाय वरण-भात लोन्चा कोण नाही कोन्चा

त्यांनी कायदेशीर मार्ग स्विकारला आहे त्यामुळे.., पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर मांजरेकरांची प्रतिक्रिया

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर आपल्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘नाय वरण-भात लोन्चा कोण नाही कोन्चा’ या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या चित्रपटात अल्पवयीन ...