नाज जोशी

ढाब्यावर भांडी घासायची अन् डान्सबारमध्ये नाचायची, आता ‘या’ स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

38 वर्षीय नाज जोशी(nazz Joshi) मिस ट्रान्स ग्लोबल 2022 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही एक सौंदर्य स्पर्धा आहे, ज्यामध्ये जगभरातील ट्रान्सजेंडर महिला सहभागी ...