अजब प्रेम की गजब कहाणी! नागिणीच्या मृत्युनंतर नागाला बसला धक्का, केलं असं काही की…

माणसामध्ये प्रेम हा अविभाज्य घटक आहे. व्यक्ती कोणताही असू तो नक्कीच कोणावर ना कोणवर तरी प्रेम करत असतो. माणसांसोबतच प्राण्यांमध्येही प्रेम अविभाज्य घटक असून प्राण्यांच्या प्रेमाचे अनेक किस्सेही आपल्याला पाहायला मिळतात. (nandgaon snake death viral video) आता अशाच प्राण्याच्या प्रेमाची कहाणी नाशिकच्या नांदगावातून समोरून आली आहे. कोब्रा जातीचं नाग-नागिणीचं जोडपं टाईल्स बनवणाऱ्या एका कारखान्याच्या अवतीभोवती … Read more