”शरद पवारांच्या सावलीत उभं राहण्याची ज्यांची लायकी नाही, ते विचारतात शरद पवारांनी काय केलं?”

sharad pawar

बिजवडी सोसायटीतील महाविकास आघाडी नवनिर्वाचित संचालकांच्या नागरी सत्कार सोहळ्यावेळी बोलत असताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी बिजवडी सोसायटीत झालेल्या पैशाच्या राजकारणावर भाष्य केले आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी, माणमधील हरित क्रांतीचं श्रेय प्रभाकर देशमुख यांचे असताना नेहमीच इतरांच्या कामाचं श्रेय घेणारे इथले आमदार या कामाचं श्रेय घेण्याचं प्रयत्न करतात. स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्यांच्या पाठा मऊ … Read more