आंतरधर्मीय लग्नामुळे हिंदू तरुणाची मुस्लीम तरुणीच्या कुटुंबीयांकडून भररस्त्यात हत्या; उडाली खळबळ

crime

अजूनही अनेक ठिकाणी समाजात आंतरधर्मीय विवाहाला कडाडून विरोध केला जातो. यामुळे अनेक धक्कादायक घटना घडल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. अशीच एक धक्कादायक घटना हैदराबादमधून समोर येत आहे. मुस्लीम तरुणीशी लग्न केल्याने हिंदू तरुणाची भर चौकात हत्या करण्यात आली आहे. मन सुन्न करणाऱ्या या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेड्या … Read more