High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयात क्लर्क, शिपाईसह विविध पदांच्या 2331 जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या पदनिहाय पगार

High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आपल्या तिन्ही खंडपीठांसाठी – मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur) आणि औरंगाबाद (Aurangabad) – एक मोठी पदभरती जाहीर केली आहे. एकूण 2331 पदांसाठी अर्ज मागवण्यात येणार असून, यात लघुलेखक, लिपिक, वाहनचालक आणि शिपाईसारखी महत्वाची पदे आहेत. या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली गेली असून, अर्ज प्रक्रिया 15 … Read more

Nagpur Hit And Run : धक्कादायक! लग्न समारंभ उरकून घरी येताना काळाने घेरलं, सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी अंत

Nagpur Hit And Run: उपराजधानीत पुन्हा एकदा हिट अँड रनचा थरकाप उडवणारा प्रकार घडला. संविधान चौक (Samvidhan Chowk) परिसरातून रात्री मोटारसायकलवरून घरी परतणाऱ्या कुटुंबावर भरधाव ट्रकने अशी जोरदार धडक दिली की रुद्र सुनील सिंगलधुपे (Rudra Sunil Singaldhupe) आणि त्याची बहिण सिमरन सुनील सिंगलधुपे (Simran Sunil Singaldhupe) यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. आनंदात गेलेला लग्नसोहळ्याचा दिवस … Read more

Nagpur News : धोक्याची घंटा! मेंदूज्वरासारख्या आजाराचा प्रसार वाढला; नागपुरात मृत बालकांची संख्या 10 वर, NIV अहवालाची प्रतीक्षा

Nagpur News : नागपूर (Nagpur City) परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मेंदूज्वरासदृश्य (Brain Fever-like Illness) आजाराने पालकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या संशयित आजारामुळे मृत झालेल्या बालकांचा आकडा आता 10 वर पोहोचला असून, अजूनही मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आरोग्य विभाग, तज्ज्ञ डॉक्टर आणि पालक या सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण … Read more

Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात समोर आले धक्कादायक सत्य

Samruddhi Expressway Accident : महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग (Samruddhi Expressway) सतत अपघातांच्या आणि विचित्र घटनांच्या चर्चेत असतो. नुकतीच मध्यरात्री झालेली एक घटना पाहून वाहनचालक हैराण झाले. नागपूरकडून (Nagpur) मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या अनेक गाड्या अचानक पंक्चर झाल्याचे समोर आले. लोकांनी गाड्या थांबवून तपासणी केली असता ब्रिजवर विशिष्ट प्रकारचे खिळे ठोकलेले असल्याचे आढळले. … Read more

FIDE Women’s World Cup Champion 2025 News : महाराष्ट्राची लेक ठरली बुद्धिबळाची राणी! दिव्या देशमुखने वर्ल्ड कप जिंकत घडवला इतिहास

FIDE Women’s World Cup Champion 2025 News : जॉर्जियामधील (Georgia) बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 (Women’s Chess World Cup 2025) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या (Maharashtra) दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने भारतीय बुद्धिबळ इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाणारं पान जोडलं. नागपूरच्या (Nagpur) या 19 वर्षांच्या खेळाडूने अनुभवी कोनेरू हम्पी (Koneru Humpy) हिला … Read more

Nagpur : माझ्या पोरीची छेड का काढता? जाब विचारणाऱ्या वडिलांची टवाळखोरांकडून हत्या, नागपुरात खळबळ

Nagpur : नागपूरच्या इमामवाडा परिसरात एका पित्याची निर्घृण हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. नरेश वालदे (53) हे पेंटिंगचे काम करणारे व्यक्ती आपल्या मुलीला छेडणाऱ्या गुंडांविरोधात उभे राहिले होते. मात्र, त्यांना या धैर्याची मोठी किंमत मोजावी लागली. मुलीची छेड काढणाऱ्या गुंडांनी केला पित्याचा खून गेल्या काही दिवसांपासून एक गुंड नरेश वालदे यांच्या मुलीचा पाठलाग करत … Read more

uddhav thackeray : बंडखोरीनंतर दीपक केसरकर पहिल्यांदाच आले ठाकरेंच्या समोर, संतापलेले ठाकरे जाब विचारत म्हणाले…

uddhav thackeray deepak kesarkar

uddhav thackeray angry on deepak kesarkar | सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये आहे. अशात शिवसेनेत बंंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच आता शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आले आहे. उद्धव ठाकरे हे विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयात बसलेले होते. त्याचवेळी दीपक केसरकर तिथे आले. तेव्हा … Read more

samruddhi mahamarg : मोदींनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले त्याच ठिकाणी पहील्याच दिवशी झाला भीषण अपघात

narendra modi

car accident on samruddhi mahamarg  | गेल्या काही वर्षांपासून राज्यातील समृद्धी महामार्गाची चर्चा होत आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या महामार्गाच्या एंट्री पॉईंटवरच एक अपघात झाला आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. टोलनाक्यावर आलेल्या एका … Read more

Nagpur : लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; गाडीचा चक्काचूर

samruddhi mahamarg car accident

nagpur samruddhi mahamarg accident | गेल्या काही वर्षांपासून राज्यातील समृद्धी महामार्गाची चर्चा होत आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या महामार्गाच्या एंट्री पॉईंटवरच एक अपघात झाला आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. टोलनाक्यावर आलेल्या एका कारने … Read more

Nagpur : फडणवीस-बावनकुळेंच्या नागपूरात भाजपला दणका; काॅंग्रेस राष्ट्रवादीने केला सुपडा साफ

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व फुटीनंतर राज्यात भाजपनं सत्ता स्थापन केली. परंतु सत्ता मिळवल्याच्या काही महिन्यांतच भाजपला बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. कारण आता नागपूरातील पंचायत समित्यांच्या निवडणुकीत कॉंग्रेसनं भाजपला जोरदार धोबीपछाड दिला आहे. त्यामुळं आता राज्यात सत्ता असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. … Read more