नागज फाटा

नवी गाडी घेऊन देवदर्शनाला जाणाऱ्या गाडीचा अपघात; दोन भावांचा मृत्यू, आई – मुलगा गंभीर जखमी

मुलाने नवीन चारचाकी गाडी घेतली या आनंदात सर्व कुटुंब गाडीत बसून देवदर्शनासाठी गेले. मात्र त्यांच्यावर काळाने घात केला. रस्त्यात गाडीचा अपघात झाला आणि वडिलांसह ...