नष्ट

शिवसेना काहीच दिवसांत संपून जाईल; जे.पी. नड्डांच्या या वक्तव्यावर ठाकरे संतापले; म्हणाले दुसऱ्यांना संपवण्याच्या नादात…

देशात कोणत्याही राजकीय पक्षात भाजपशी लढण्याची ताकद राहिलेली नाही. देशातील सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील आणि भाजपच शिल्लक राहील. महाराष्ट्रात शिवसेना संपत चालली आहे. ...