30 वर्षात खुपच बदलली आहे सनम बेवफामधील सलमान खानची हिरोइन, फोटो पाहून बसणार नाही विश्वास
‘सनम बेवफा’ या बॉलिवूड चित्रपटाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि नवीन नायिका नवोदिता शर्मा (Navodita Sharma) दिसले होते. या चित्रपटात नवोदिता शर्माने चांदनीची भूमिका साकारली होती. नवोदिता शर्माचे नवे फोटो पाहून तिला ओळखणेही … Read more