Rohit Pawar: दाढ दुखणं थांबलं असेल तर खाणाऱ्यांनी उत्तर द्यावं; ५ हजार कोटींच्या घोटाळ्यावर रोहित पवारांचा गंभीर टोला, शिरसाठांना डिवचलं

Rohit Pawar:  नवी मुंबईतील (Navi Mumbai) सिडकोच्या (SIDCO) ५ हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar Group) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या प्रकरणावर खुलासा करत शिरसाठ (Sanjay Shirsat) यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने या प्रकरणाची तातडीने … Read more

Rohit Pawar : शिरसाटांविरोधात पुरावे द्या असं फडणवीसांनी म्हणताच रोहित पवारांनी बॅगा भरून 12 हजार पानांचे पुरावे केले सादर

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सिडकोमध्ये (CIDCO) झालेल्या 5 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत, रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर आरोप करत सांगितले की, सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांनी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला … Read more

Google Map Accident : अरे देवा… गुगल मॅपचं नक्की चाललयं तरी काय? पुलाखालचा रस्ता घेतला अन् गाडी खाडीत पडली, पुढे जे झाल ते भयंकर

Google Map Accident : आपल्या रोजच्या प्रवासात अनेकदा मदतीला येणाऱ्या गुगल मॅपने यावेळी चूक करून मोठा अनर्थ ओढवला. बेलापूर (Belapur) परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेत एक महिला आपल्या कारसह थेट खाडीत कोसळली. हे सर्व घडलं फक्त गुगल मॅपवर दाखवलेल्या चुकीच्या मार्गामुळे. सुदैवाने, सागरी सुरक्षा पोलिस (Coastal Security Police) वेळेत पोहोचले आणि त्या महिलेचे प्राण वाचवले. … Read more

महामानवाला अनोखे अभिवादन! भाकरीवर रेखाटले बाबासाहेबांचे चित्र, फोटो तुफान व्हायरल

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. यानिमित्त देशभरातील अनुयायी विविध पद्धतीने त्यांना अभिवादन केले आहे. यामध्ये आता भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नवी मुंबई शाळेतील कलाशिक्षक नरेश मारुती लोहार यांनी अनोख्यारित्या बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. यामुळे याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. लोहार यांनी ज्वारीच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेबांच्या सहीसह त्यांचे चित्र काढले … Read more

Sharad pawar : शरद पवारांचा धोबीपछाड डाव! एकनाथ शिंदेंनी पाडलेले भलेमोठे खिंडार आठवड्यातच बुजवले

राज्यांत सत्तांतर झाल्यापासून राजकीय पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतः च्या सोयीनुसार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेत आहेत. सध्या पक्षांतराचे प्रमाण वाढलं आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशोक गावडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. त्यानंतर नवी मुंबईतील … Read more

Ajit pawar : राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे सज्ज; अजितदादांचे अर्धा डझन नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि भाजपशी हातमिळवणी केली. तेव्हपासून शिवसेनेला गळती लागली. अनेक शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करू लागले. असे असताना आता एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला देखील धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या भाजप-शिंदे गटाची गाडी सुस्साट आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. माहितीनुसार, … Read more

मुख्यमंत्र्यांनी केली सर्वांना धक्का देणारी घोषणा; ‘हे’ असेल नवी मुंबई विमानतळाचे नाव

महाराष्ट्राच्या राजकारणाला हदरवून टाकणारी बंडखोरी घडून आली असताना उद्धव ठाकरे त्यातच अडकून पडले नाहीत, तर मुख्यमंत्री म्हणून त्यांचे जनतेप्रति असणारे कर्तव्य ते बजावत आहेत. मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीतून हे अधिक ठळकपणे स्पष्ट होते. नवी मुंबई येथील विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय झाल्याचे स्पष्ट झाले. (This will be the name of … Read more

तोकडे कपडे घालून सोशल मीडियावर फोटो टाकत असल्याने दोघा भावांनी बहिणीची गळा आवळून केली हत्या

नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. २८ वर्षीय बहिणीचा खून तिच्या दोघा भावांनी केल्याची घटना घडली आहे. खून करण्याचे कारण ऐकल्यानंतर तुम्हांला नक्कीच धक्का बसेल. सध्या या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव सुलताना फारुख खान आहे. ती नवी मुंबईतील उलवे सेक्टर-१९ मध्ये राहत होती. तिच्या दोन … Read more

नवी मुंबईत आगीचे तांडव! तब्बल नऊ कंपन्या जळून खाक

नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग तब्बल 9 कंपन्यांना लागली असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. वेस्ट क्लाय पॉलिकॅब कंपनीला ही आग लागली आहे. ही एक रासायनिक कंपनी असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी … Read more

नवी मुंबईत तिरुपती देवस्थानला जागा देण्याच्या मागे शिवसेनेचा ‘हा’ मोठा राजकीय डाव? वाचा सविस्तर

सध्या भारतात निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय पक्ष आपली रणनीती करण्यात दंग आहेत. राज्य सरकारने नवी मुंबईत तिरुपती देवस्थानला मंदिर उभारण्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले आहेत. या निमित्ताने शिवसेना सोलापूर मधील तेलगू भाषिक लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी तिरुपती देवस्थानला मंदिर उभारण्यासाठी जागा देण्याचा … Read more