‘आकाश को कोई सीमा नहीं, सिद्धू के पास अब कोई काम नही’, अभिनेत्याने उडवली खिल्ली

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी बुधवारी पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास सांगितले होते.(aakash-has-no-boundaries-sidhu-has-no-work-now-the-actor-scoffed) नवज्योतसिंग सिद्धू यांनी त्यांच्या राजीनाम्याबद्दल सांगितले की, त्यांनी सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून राजीनामा पाठवला आहे. मात्र, पराभवानंतर सिद्धू यांच्यावर विरोधी … Read more

‘सिद्धूच्या वडिलांनी दोन लग्न केली होती पण मी त्यांच्या बहिणीला ओळखत नाही’, पत्नीचा मोठा खुलासा

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्या पत्नी नवज्योत कौर (Navjyot Kaur) यांनी शुक्रवारी सांगितले की, मी सुमन तूर यांना ओळखत नाही. सुमन तूर ही नवज्योत सिंग सिद्धूची बहीण आहे आणि तिने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सिद्धूवर अनेक खळबळजनक आरोप केले. पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असताना आणि नवज्योतसिंग सिद्धू हे राज्यातील सत्ताधारी … Read more