केजरीवालांनी पंजाबमध्ये दाखवली ‘आम आदमी’ची पॉवर; मोबाईलच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाला बनवलं आमदार
पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. आम आदमी पक्षाला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने जल्लोष सुरु केला आहे. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे देखील पराभूत झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.(Kejriwal showed the power of ‘Aam Aadmi’ in Punjab;) मात्र त्यांना कुणी पराभूत केलं, यासंदर्भात … Read more