मोदींकडे ना स्वतः च्या मालकीची गाडी, ना शेअर्स; जाणून घ्या एकूण संपत्ती किती?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण किती संपत्ती असेल असा अनेकांना प्रश्न पडला असेल. तुम्हाला देखील त्यांची संपत्ती किती हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच असेल. तर, नुकतीच पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर पंतप्रधानांची संपत्ती जाहीर करण्यात आलेली आहे. देशातील काळे पैसे परत आणण्यासाठी मोदींनी नोटाबंदीसारखा निर्णय घेतला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी सर्व केंद्रीय … Read more