PHOTO: कोणत्याही हिरोइनपेक्षा कमी नाहीये अमरीश पुरी यांची मुलगी, दिसते खुपच सुंदर, करते ‘हे’ काम

अमरीश पुरी (Amrish Puri) यांनी आपल्या दमदार अभिनयाने लाखो लोकांना वेड लावले आहे. आपल्या हिंदी चित्रपट कारकिर्दीत ते प्रत्येक प्रकारच्या भूमिकेत दिसले आहे. त्यांचा दमदार अभिनय लोकांना चकित करत असे. त्यांनी साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखांसाठी प्रेक्षकांनी त्यांच्यावर प्रेम केले आहे, पण बहुतेक चाहत्यांनी त्यांना खलनायक म्हणून पाहिले आहे.(Amrish Puri’s daughter is no less than any heroine) … Read more