नताशा स्टॅनकोविक

कोण आहे नताशा जिच्यावर फिदा झाला गुजरात टायटन्सचा कर्णधार पंड्या? अनेक चित्रपटात केलं आहे काम

गुजरात टायटन्सने IPL 2022 चे विजेतेपद पटकावले आहे. संपूर्ण सिजनमध्ये गुजरातसाठी कॉन्सटेंट राहिलेली गोष्ट म्हणजे नताशा स्टॅनकोविक. संपूर्ण सिझनमध्ये गुजरातच्या मॅचदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नताशा ...