पारनेरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची काटे की टक्कर; जयश्री औटींचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी

राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी मंगळवारी सरासरी 81 टक्के तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींसाठी आज मतमोजणी प्रक्रिया सुरू होत आहे. यात पारनेर नगर … Read more