नगरपंचायत निवडणूक
पंकजा मुंडेचा धनंजय मुंडेंना जोरदार धक्का! संपुर्ण जिल्ह्यात भाजपचा दबदबा, राष्ट्रवादीचा दारूण पराभव
By Tushar P
—
नगर पंचायत निवडणुकीत भाजपने बीड जिल्ह्यात झेंडा रोवला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पैकी तीन नगर पंचायती आमदार सुरेश धस ...