नक्षलवादी

दोन मुलांसह आपल्या इंजिनीअर पतीला नक्षलवाद्यांपासून सोडवण्यासाठी जंगलात गेली पत्नी, वाचा पुर्ण किस्सा

शुक्रवारी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातून इंजीनियर अशोक पवार (Ashok Pawar) आणि कामगार आनंद यादव (Anand Yadav) यांचे पूल बांधण्याच्या जागेवरून अपहरण केले. पत्नीच्या विनंतीनंतर ...