नंदी बैल

तीन डोळे, तीन शिंगे असणार्‍या नंदीचा मृत्यू; ‘या’ मंदीराच्या आवारातच हिंदू पद्धतीने केले अंत्यसंस्कार

बैल हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. तर नंदीबैल म्हटल की लगेच महादेवाची आठवण येते. प्रत्येक महादेवाच्या मंदिरात नंदीची मूर्ती असते. त्यामुळे भारतीय ...