नंदा दामधर

सामाजिक बंधने झुगारत बुलढाण्याच्या पठ्ठ्याने ठेवला नवा आदर्श, विधवा भावजयीसोबत केलं लग्न

आजचे जग कितीही पुढे गेलेले असले तरी काही रुढी परंपरा या अजूनही समाजाला मागे खेचताना दिसून येतात. समाजात विधवा महिलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजही काही ...