ध्वनीवर्धक

गणेशोत्सवात शेवटच्या ५ दिवसांत रात्री १२ पर्यंत साऊंड सिस्टीम वाजवता येणार; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा पुणे पोलीस आयुक्तालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व गणेशमंडळांचे प्रमुख आणि पोलीस आयुक्त यांची एकत्रित बैठक ...