एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तरीही राजन विचारे मध्यरात्री शिवसैनिकांसह होते उपस्थित

ठाण्यातील जिल्हा शाखेत दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्टला रात्री १२ वाजता यावर्षीही ध्वजारोहण समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण झाले. मात्र यासंदर्भात वेगळीच चर्चा रंगली होती. (The flag was hoisted by Eknath Shinde,) नौपाडा पोलीस स्टेशनने शिवसेना खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना कायदा … Read more