‘गहराइयां’ चित्रपटातील ‘ही’ घोडचूक नेटकऱ्यांनी काढली शोधून, फोटो पाहून तुम्हालाही बसेल शॉक
मागील काही दिवसांपूर्वी मनोरंजन क्षेत्राला ब्रेक लागला होता. मात्र आता अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सध्या एका चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमध्ये ते सर्व सामान्य लोकांच्या तोंडात याच चित्रपटाचे नाव आहे. मात्र आता एका वेगळ्या कारणासाठी या चित्रपटाचे नाव सर्वांच्या तोंडात आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, नुकताच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि … Read more