४ वर्षांनंतर ‘या’ एका अटीवर पुनरागमनासाठी तयार झाला शाहरूख, यावर्षीही नाही दिसणार पडद्यावर

Shahrukh Khan

शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या आगामी पठाण, जवान आणि धुनकी या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. ४ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या शाहरुखने आपल्या कमबॅकबाबत दिग्दर्शकांसमोर एक विचित्र अट ठेवली होती. अलीकडेच त्याच्या जवळच्या एका सूत्राने बॉलीवूड लाईफला सांगितले की शाहरुखची इच्छा आहे की त्याने फक्त अशाच नायिकांसोबत काम करावे ज्यांच्यासोबत त्याने आधी काम केले आहे … Read more