धारवाड
हिंदुत्ववादी संघटनेकडून गरीब मुस्लिम व्यक्तीच्या पोटावर पाय; कलिंगडांचा पाडला खच, संतापजनक VIDEO व्हायरल
By Tushar P
—
कर्नाटकच्या धारवाडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारवाडमध्ये एका गरीब मुस्लिम फळ विक्रेत्याचे सर्व कलिंगड श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्तावर आपटून फोडले आहे. त्या ...