भारताला हिंदू राष्ट्र घोषित करून मुस्लिमांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करा; धर्मसंसदेत प्रस्ताव मंजूर

hindu rastra

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, मुसलमानांचा अल्पसंख्यांक दर्जा रद्द करा, या मागण्यांचा प्रस्ताव प्रयागराज धर्मसंसदेत मंजूर करण्यात आला. संगम नगरी प्रयागराजमध्ये ब्रह्मर्षी आश्रममध्ये संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या धर्म संसदेत देशभरातून शेकडो साधू संत सहभागी झाले होते.(Declare Muslim minority status by declaring India) यावेळी सर्वांच्या अनुमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. भारत हे … Read more