ICU मध्ये असलेल्या धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत समोर आली ‘ही’ मोठी माहिती, सनी देओल रुग्णालयात दाखल

चार दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना दक्षिण मुंबईतील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना आता आयसीयूमधून बाहेर काढण्यात आल्याचे ताजे अहवाल आले आहे. त्यांचा मुलगा आणि अभिनेता सनी देओल आज त्यांना भेटायला आला आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला.(big-information-about-dharmendras-condition-in-icu-came-to-light) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र आता बरे झाले असले तरी त्यांना सध्या निरिक्षणात ठेवण्यात येणार असून ते आणखी … Read more

VIDEO: ‘भर जाते है जिंदगी में रंग कुदरत के’, धर्मेंद्र यांनी फार्महाऊसमधील रंगीबेरंगी फुलांची दिली माहिती

Dharmendra Deol

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र देओल (Dharmendra Deol) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहत असतात. यादरम्यान त्यांनी त्यांच्या लोणावळा येथील फार्महाऊमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी त्यांच्या फार्महाऊसमध्ये उमललेल्या वेगवेगळ्या फुलांबद्दल माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये … Read more