आनंद दिघेंसोबत जे घडलं त्याचा मी साक्षीदार, जास्त बोलाल तर तोंड उघडेल; शिंदेंची ठाकरेंना थेट धमकी

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीत ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बंडखोरी करणाऱ्या सर्व आमदार, खासदार यांच्यावर टीका केली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी बंडखोर नेते, माजी मंत्री दादा भुसे यांच्या मालेगावात सभा घेत मोठं शक्तीप्रदर्शन … Read more

‘…यामुळे बाळासाहेब ठाकरे नेहमी आनंद दिघेंवर रागवायचे’; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी … Read more

मातोश्रीवर बाळासाहेब आनंद दिघेंची गुरूपोर्णिमा! ‘धर्मवीर’चे गाणे तुफान हिट; २० तासांत २० लाख व्ह्यूज

महाराष्ट्र राज्याला गुरू-शिष्य परंपरेचा मोठा इतिहास आहे. राजकीय क्षेत्रातील गुरू शिष्य जोडीबद्दल बोलायचे झाल्यास, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची गुरू-शिष्य जोडी अवघ्या महाराष्ट्राने बघितली आहे. त्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे त्यांच्या आयुष्यात जे स्थान छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, जी भक्ती दुर्गामातेसाठी होती अगदी तशीच … Read more