ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर पण बाकीचे…, शिवसेनेचा राष्ट्रवादीसह मित्रपक्षांनाच सवाल

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनात ईडी कारवाई होत असल्यास त्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर आंदोलन करतो. पण इतर पक्ष मात्र आंदोलन का करत नाहीत? असा सवाल राष्ट्रवादीसह आपल्या इतर मित्र पक्षांना विचारण्यात आलाय. (Congress on the road against ED but the rest..) सामनाच्या अग्रलेखात असे म्हंटले आहे की, लोकशाहीमध्ये निदर्शनासाठी काळे झेंडे, काळे कपडे, काळा इतिहास … Read more

Farmani Naaz: ‘हर हर शंभू’ गाणारी फरहानी नाज हिंदू धर्म स्वीकारणार? स्वतःच केला खुलासा

Farmani Naaz

फरमानी नाज (Farmani Naaz): प्रसिद्ध गायिका फरमानी नाज हिने गायलेले ‘हर हर शंभू’ हे गाणं सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. हे गाणं तिने तिच्या युट्युब अकाउंटवरून पोस्ट केलं होतं. या गाण्याला अनेकांकडून पसंतीही मिळाली. परंतु आता ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गायिका फरमानी नाज हिंदू धर्म स्वीकारणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यानंतर आता … Read more

VIDEO: माफी मागा नाहीतर.., हनुमान जन्मस्थळावरून दोन साधूंमध्ये राडा, भर सभेत उगारला माईक

हनुमानाच्या जन्मस्थळावरून सध्या वाद सुरु आहे. किष्किंदाचे मठाधिपती गोविदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधील(Trimbakeshwar) ग्रामस्थ आणि साधू संत संतापले होते. त्यांनी किष्किंदाचे मठाधिपती गोविदानंद स्वामी सरस्वती यांचा विरोध केला होता. (fight between two sadhu video viral) यानंतर आज हनुमानाच्या जन्मस्थळावरून उभ्या राहिलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी सभा आयोजित … Read more

‘नावातच जात शब्द असलेल्या सुजातकडून शहाणपणाची अपेक्षा नाही’, हिंदू महासंघाचा सुजात आंबेडकरांवर निशाणा

काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी उच्चवर्णीय उच्चवर्गीय ब्राम्हण लोक दंगल घडवतात आणि रस्त्यावर उतरणारी मुले ही बहुजन असतात, असं विधान केलं होत. यावेळी सुजात आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका देखील केली होती. दंगल पेटवायची असेल तर स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरावा, स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार … Read more

विकृतीचा कळस! मंदिराच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम, पकडल्यावर सांगितले हैराण करणारे कारण

बंगळुरू:- मंदिरांच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या एका व्यक्तीला कर्नाटकमधील बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. देवदास देसाई असं या आरोपीचं नाव आहे. आपण हे सर्व येशूचा संदेश देण्यासाठी करत आहोत आणि याबद्दल आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं आरोपी देवदास देसाई याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं आहे. बंगळुरू पोलीस जवळपास वर्षभरापासून या आरोपीचा शोध घेत होते. देवदास देसाई हा … Read more