…त्यामुळे त्याला सकृतदर्शनी बलात्कार म्हणता येणार नाही, न्यायालयाने गणेश नाईकांना दिला अटकपूर्व जामीन

मध्यंतरी भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचारांचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे याप्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लवकरच नाईक यांना अटक होईल अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. लैंगिक अत्याचार आणि धमकीप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी नाईक यांनी उच्च न्यायालयात … Read more