Uday Samant : काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही, वडेट्टीवारांनी धनुष्यबाण घेऊन सत्तेत यावं, उदय सामंतांची थेट ऑफर
Uday Samant : सत्तेच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार खळबळ उडवत मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना थेट मंचावरून शिवसेना शिंदे गटात प्रवेशाची उघड ऑफर दिली. त्यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षात काहीच उरले नाही आणि विदर्भातील सक्षम नेतृत्वाला योग्य सन्मान द्यायचा असेल तर धनुष्यबाण हातात घेऊन सत्तेची वाटचाल करावी, … Read more