सत्तेचा माज! शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी मुंबईतील कुटुंबाला वाळीत टाकले; वाचा नेमकं काय प्रकरण

udhav thackeray

राजकीय वर्तुळातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतानाच आता त्यात आणखी भर पडली आहे.  मुंबईत शिवसेना नेत्यांनीच एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर अद्याप शिवसेनेतील बड्या नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमधील नेत्यांकडून होणाऱ्या दादागिरीच्या अनेक घटना … Read more