भन्नाट ऑफर! एक बाटली रक्त द्या आणि एक किलो चिकन घ्या, रक्तदान करण्यासाठी लोकांना दिली प्रेरणा

blood

रविवारी, 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना कलाकारांची अनोखं अभिवादन केलं. कुणी स्टोन आर्ट काढलं तर कुणी आपट्याच्या पानावर चित्र साकारलं आहे. तर कोणी रांगोळी काढून बाळासाहेब ठाकरे यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. (donate blood and take a kilo of chicken) तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पक्षाच्या उल्हासनगर युनिटतर्फे रक्तदान शिबिराचे … Read more