Nagarparishad Election BJP : भाजप कार्यकर्ते धनंजय घुगे यांना उमेदवारी न मिळताच शहरात ‘धन्यवाद’ बॅनर्स; पक्षनिष्ठेचा अनोखा संदेश

Nagarparishad Election BJP : राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. वाशीम (Washim) नगरपरिषद निवडणुकीत मात्र एक वेगळीच घटना घडली. प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले भाजप (BJP) अभियंता सेलचे विभागीय सह संयोजक धनंजय घुगे (Dhananjay Ghuge) यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अनपेक्षित असा मार्ग स्वीकारला. शहरभर … Read more