बाबो! जुने कपाट विकत घेतल्यानंतर त्यातून निघाली १ करोडची कॅश, चौकशी करताच झाला मोठा खुलासा
आजच्या युगात जिथे लोक एकमेकांची संपत्ती हडप करण्यासाठी मर्यादा ओलांडतात. अशा स्थितीत चुकून सापडलेले करोडो रुपये परत करण्यासाठी एखादी व्यक्ती पोहोचली, तर ही धक्कादायक घटना म्हणायला सुरुवात होते. असाच एक प्रकार जर्मनीत पाहायला मिळाला आहे. जिथे चूकन मिळालेले करोडो रुपये परत करण्यासाठी एका व्यक्तीने पोलिस गाठले. त्या माणसाचा हा प्रामाणिकपणा सर्वांनाच आवडला.(After buying an old … Read more