चंकी पांडेच्या ‘त्या’ कमेंटवर भडकली फराह खान, म्हणाली, ‘स्वत:च्या मुलीला सांभाळ आधी’
‘मम्मा मियाँ, आय एम जोकिंग’ हा डायलॉग ऐकूनचं आठवण येते शेवटच्या पास्ताची आणि ही व्यक्तिरेखा अभिनेता चंकी पांडेने साकारली होती. हाऊसफुल चित्रपटातील त्यांची भूमिका आणि त्यांचे संवाद खूप गाजले. पण हे मजेदार डायलॉग बोलणे चंकी पांडेला खऱ्या आयुष्यात महागात पडले आहे. कारण फराह खान आणि चंकीची मुलगी अनन्या पांडे निशाण्यावर आली आहे.(farah-khan-angry-over-chunky-pandeys-that-comment-says-see-your-daughter-first) चंकी पांडे(Chunky Pandey) … Read more