‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या अडचणी वाढल्या; जम्मू-काश्मीर न्यायालयाने ‘या’ सीनवर घातली बंदी

The Kashmir Files

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट शुक्रवारी (११ मार्च) प्रदर्शित झाला. प्रदर्शनापासून हा चित्रपट चर्चेत असून यामधील अनेक सीनबाबत वादसुद्धा होत आहेत. यादरम्यान जम्मू-काश्मीरमधील एका न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच यामधील एक सीन हटविण्यास सांगितल्याचे वृत्त समोर येत आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दिवंगत स्क्वाड्रन लीडर रवि खन्ना … Read more