कश्मीर फाईल्सची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी तरूणांनो तलवारी बाळगा; साध्वीचे आवाहन

sadhvi saraswati

विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही धुळ्यातील वक्तव्यामुळे साध्वी सरस्वती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. धुळ्यात रामनवमी कार्यक्रमानिमित्त धर्म सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना साध्वी सरस्वती यांनी हिंदू तरुणांना तलवार बाळण्याचं वादग्रस्त आवाहन केलं आहे. त्यांनी द कश्मीर फाईल्सच्या निमित्ताने केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा … Read more

तुझ्या मुर्ख बायकोला समजाव नाहीतर.., ट्विंकलच्या ‘या’ कृतीमुळे अक्षयकुमारवर भडकले लोकं

The Kashmir Files

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता लवकरच एक महिना पूर्ण होईल. परंतु, अद्यापही हा चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २४० कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. यादरम्यान या चित्रपटासंबंधित एक पोस्ट शेअर केल्यामुळे अभिनेत्री ट्विंकल खन्ना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ट्विंकल खन्नाने एका दैनिकात ‘द … Read more

समाज एकत्र असताना दुरावा निर्माण होईल असे चित्रपट करू नये; कश्मीर फाईल्सबद्दल पवारांचे परखड मत

sharad pawar

राज्यात राजकीय वातावरण तापलेल असतानाच ‘द कश्मीर फाईल्स'(The Kashmir Files) चित्रपटावरुन आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. 1990च्या काश्मीर नरसंहारावर आधारित ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरुन बराच राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठे विधान केले … Read more

‘शांततेच्या वातावरणात समाजाचे तुकडे करणे योग्य नाही’, नाना पाटेकरांनी विवेक अग्निहोत्रींना सुनावलं

विवेक अग्निहोत्रीचा (Vivek Agnihotri) ‘द कश्मीर फाईल्स’ (The kashmir files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतानाच हा चित्रपट वादातही सापडला आहे. या चित्रपटावर अपप्रचार केल्याचा आरोप आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर बोलतो, पण एकतर्फी कथा सांगून वेगळेच वातावरण निर्माण करत असल्याचा आरोपही केला जात आहे.(Nana Patekar told Vivek Agnihotri that it is … Read more

काश्मिर फाईल्समधील बिट्टाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून अनेकांचा उडतोय थरकाप, २० लोकांचा केला होता खुन

‘द कश्मीर फाईल्स‘ (The Kashmir Files) हा चित्रपट शानदार कामगिरी करत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी होत आहे. कमी पडद्यांवर प्रदर्शित होऊनही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. याचे कारण म्हणजे माउथ पब्लिसिटी. हा चित्रपट पाहून जो कोणी जातो तो आपल्या ओळखीच्या लोकांना सांगत असतो की हा खूप छान चित्रपट आहे. हा चित्रपट … Read more

विवेक अग्निहोत्रींना याचे परिणाम कोणत्या ना कोणत्या प्रकारे भोगावे लागतील, मनोज मुंतशिरचं ट्विट चर्चेत

The Kashmir Files

‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट प्रदर्शनापासून फारच चर्चेत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक त्याचे खूप कौतुक करत आहेत. केवळ प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीजसुद्धा या चित्रपटावर प्रतिक्रिया देत चित्रपटाचे, त्यामधील कलाकारांचे आणि दिग्दर्शकांचे कौतुक करत आहेत. यारदरम्यान बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशिर (Manoj Muntashir) यांनीही या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज … Read more

‘द काश्मीर फाईल्स’च्या यशानंतर प्रेक्षकांची विवेक अग्नहोत्रींकडे ‘या’ घटनांवर चित्रपट काढण्याची मागणी

The Kashmir Files

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात १९९० च्या दशकातील काश्मीरची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. लोक या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांचे खूप कौतुक करत आहेत. तर ‘द काश्मीर फाईल्स’नंतर लोक आता इतरही काही घटनांवर चित्रपट काढण्याचा विवेक अग्निहोत्री यांना आग्रह करत आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच … Read more

..त्यावेळी माझ्या आणि विवेकच्या विरोधात फतवा जारी केला होता, पल्लवी जोशींचा मोठा खुलासा

joshi

सध्या सर्वत्र दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले … Read more

‘द कश्मीर फाईल्स’चित्रपट पाहून सलील कुलकर्णी म्हणाले, ‘टूटे हुए लोग बोलते नहीं है, उन्हें सुनना पडता है’

The Kashmir Files

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून अनेकजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. यादरम्यान मराठीतील प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटासंबंधित एक पोस्टर … Read more

‘द कश्मीर फाईल्स’चे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक; दिग्दर्शक आभार मानत म्हणाले…

the kashmir files

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर अभिनित ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या फारच चर्चेत आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून सगळीकडून चित्रपटाला चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. केवळ प्रेक्षकच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हा चित्रपट आवडला आहे. त्यांनी चित्रपटाच्या टीमची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे निर्माते … Read more