द्रौपदीमुर्म

भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा; कोण आहेत द्रौपदी मुर्मू? जाणून घ्या..

येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवार म्हणून घोषित केले ...