Daund Kala Kendra Firing : गोळीबार प्रकरणात बदनामी? माऊली कटकेंसह भाऊ अनंता कटकेंच्या पोस्ट व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल, नेमक घडलय काय?

Daund Kala Kendra Firing : दौंड (Daund) येथील एका कला केंद्रात गोळीबार झाल्यानंतर सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या भावाचा संबंध समोर आला आहे. मात्र या घटनेचा संदर्भ देत शिरूर हवेली (Shirur Haweli) मतदारसंघाचे आमदार माऊली कटके (Mauli Katke) आणि त्यांचे बंधू अनंता कटके (Ananta Katke) यांची बदनामी करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. प्राथमिक वृत्तांमध्ये गोळीबार … Read more

Pune : पाठलाग करून खाली पाडलं, तिघांनी धरलं, एकाने हातपाय तोडले, मुलीच्या डोळ्यासमोर बापावर अमानुष हल्ला

Kailas Hagare

Pune  : पुणे जिल्ह्यातील (Pune District) दौंड तालुक्यातील (Daund Taluka)  बिरोबावाडी भागात 26 जून रोजी एक अति दुर्दैवी आणि थरारक घटना घडली. एका तरुणावर त्याचे चुलत भाऊ आणि नातेवाईकांनी भरदिवसा अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. हल्लेखोरांनी पीडित तरुणाचे हात आणि पाय इतक्या निर्घृणपणे मारहाण करून तोडले की त्याची प्रकृती गंभीर झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात … Read more

खेकड्याची शेती करून पुण्यातील बाप-लेक कमवतात लाखो रुपये, तुम्हीही करू शकता प्रयोग, जाणून घ्या…

khekde

शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. मात्र असं असलं तरी देखील अनेक तरुण चांगली नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेत आहेत. तसं पाहायला गेलं तर, आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. अलीकडे शेतीला जोड व्यवसाय म्हणून छोटे – छोटे व्यवसाय केले जातं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाची यशोगाथा सांगणार आहोत. खेकड्याची … Read more

क्षणात होत्याच नव्हतं झालं! मंडप सजण्याआधीच अपघातात नवरीवर काळाचा घाला

लग्न ठरलं आणि घरामध्ये लग्नाची धामधूम सुरू झाली. दारापुढे मंडप बांधण्याचे काम सुरू झाले. घरातील मंडळी खुश होते. पण, काळाने घात केला आणि त्यांच्या आनंदात विरजण पडलं. स्वतः साठी आणि कुटूंबीयांसाठी कपडे घेण्यासाठी गेलेल्या नवरी मुलीचा सजलेल्या मांडवात मृतदेह आणला गेला. अशी दुर्दैवी घटना ज्या नवरी मुली सोबत घडली ती मूळची राहणारी दौंड तालुक्यातील मलठण … Read more