Nusrat: मदरशातला घोटाळा उघड केला म्हणून मुलीला दिली भयंकर शिक्षा, आता केसमध्ये आला नवीन ट्वि्स्ट
बांगलादेशातील एका मदरशात लैंगिक छळाच्या (sexual harassment) विरोधात आवाज उठवणाऱ्या 19 वर्षीय नुसरत जहाँ रफीला (Nusrat Jahan Rafi) जिवंत जाळल्याचे प्रकरण पुन्हा एकदा मीडियाच्या चर्चेत आहे. या प्रकरणी 16 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मारेकर्यांच्या नातेवाइकांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर रफीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाला जबरदस्तीने नवे … Read more