थांबायचं नाय गड्या थांबायचा नाय..; दे धक्का २ ‘या’ तारखेला होणार रिलीज; पहा धमाकेदार टिझर व्हिडीओ
महेश मांजरेकरांचा ‘दे धक्का’ चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या नजरेसमोरून जात नाही. एकाच चित्रपटात हास्य, विनोद आणि भावनिक पदर असलेल्या या चित्रपटाने लोकांचे प्रचंड मनोरंजन केलं होतं. आता या चित्रपटाचा ‘दे धक्का २’ देखील लवकरच येणार असून, त्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. माहितीनुसार आधीच … Read more