‘धुमधडाका’, ‘दे दणादण’ चित्रपटातील लक्ष्याच्या हिरोईनचे निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा
मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) यांचे निधन झाले आहे. रविवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूसमयी त्या ६१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रेमा किरण या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांनी मराठीसोबत … Read more