Eknath shinde : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे बोलकं बाहुलं, बटणं दाबलं की सुरू होतं’,

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले, आणि तेव्हापासून या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत आहेत. त्यात आता ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. नवी मुंबईत काल ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर सडकून … Read more

Rajan vichare : माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास त्याला शिंदे – फडणवीस जबाबदार असतील; राजन विचारेंच्या गंभीर आरोपांनी खळबळ

सध्या ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही. नुकतेच उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी माझ्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असे म्हटले आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. खासदार राजन विचारे यांनी पोलिस महासंचलकांना पत्र देखील पाठवले आहे. या पत्रात … Read more

Nana patekar : ‘टॅक्स भरूनही आमच्या चौकश्या होतात तुमच्या का नाही?’; नानांच्या रोखठोक सवालावर फडणवीस म्हणाले….

शिवसेना फुटल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. त्यातच आता जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. नाना पाटेकर यांनी यावेळी दोघांनाही रोखठोक प्रश्न विचारले. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकर यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंन्द्र फडणवीस यांची मुलाखत … Read more

Shinde group : शिंदे सरकारकडून होतोय सत्तेचा गैरवापर; शिंदे गटाच्या बड्या नेत्यानेच मान्य केली चूक

एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली, आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारची स्थापना झाली. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला जात आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेचा गैरवापर करतात असा आरोप वारंवार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेकडून होत … Read more

Shivsena : शिवसेनेचा भाजपला आणखी एक मोठा धक्का; भाजप युवा मोर्चाचा नेता लागला गळाला

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. शिवसेनेला रोजच एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आता शिवसेनेने देखील भाजपला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. भाजपमधील काही कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करू लागले आहेत. काल शिवसेनेने भाजपला एक मोठा धक्का दिला आहे. भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य धीरज ठाकूर यांना शिवसेनेने आपल्या … Read more

Mumbai : मुंबईत फडणवीसांना मोठा धक्का; भाजपच्या बड्या नेत्याचा शिवसेनेत पक्षप्रवेश, समर्थकांनीही बांधलं ‘शिवबंधन’

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजप तसेच शिंदे गटातील संघर्ष वाढत चालला आहे. त्यातच आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांच्यात चुरस वाढली आहे. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतच मोठा धक्का बसला आहे. राज्यातील सत्तातरानंतर शिंदे गटाला पुढे करत शिवसेना फोडणाऱ्या भाजपला देखील शिवसेनेकडून चांगलाच धक्का मिळाला आहे. मुंबई जिल्हा भाजप उपाध्यक्षा … Read more