देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी! ईडीने नवाब मालिकांना घेतलं ताब्यात, पहाटे पहाटे केली धडक कारवाई
अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) सक्तवसुली संचलनालयाने ताब्यात घेतले आहे. मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईने महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या खळबळ उडाली ...
एकनाथ खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका; ‘मी टरबुज्या म्हणणार नाही, पण…’,
भाजपला रामराम ठोकून सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असलेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपली खदखद व्यक्त केली आहे. “भाजपमध्ये चाळीस वर्षे हमाली केली, उभं ...
अहो आश्चर्यम! देवेंद्र फडणवीस ३५ पुरणपोळ्या पातेलभर तुपासोबत सहज खाऊ शकतात
झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) हा शो अल्पावधीतच चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या शोमध्ये दर आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावत आपले कुकिंग ...
आज फिर एक बिल्ली ने.., राऊतांच्या ग्रँड प्रेस कॉन्फरन्सवर अमृता फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया
आज शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी, भाजपा नेते, किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच संजय राऊतांनी ...
‘महाराष्ट्र गांडूची औलाद नाही आणि शिवसेना घाबरणार नाही’, संजय राऊंताची गर्जना
आज शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट केले आहे. याच दरम्यान राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल ...
‘माझं खुलं आव्हान आहे ईडीला, मला जेलमध्ये टाकून दाखवा पण माझ्यासोबत…, संजय राऊत संतापले
मुंबईत शिवसेना भवनात पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ‘आमच्या ...
व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त अमृता फडणवीस यांची खास पोस्ट; म्हणाल्या, “तू माझ्या हृदयात, मनात, श्वासात…”
माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सोशल मीडियावर अनेकदा अमृता फडणवीस ...
‘भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जातील, आय रिपीट, जे उखडायचे ते उखडा’
भाजप आणि शिवसेना मधला संघर्ष आता विकोपाला गेला आहे. उद्या शिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना ...
उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारलं नाही तर…; अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने पणजीच्या ...
“चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मी कोव्हिड सेंटर चालवू शकत नाही का?”
सध्या भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट चहावाल्याला दिल्याचा आरोप सोमय्या ...














