२ बायका, ९ मुलं, १ घर, राजस्थानमधील कुख्यात देवा डॉनचा असा होता जलवा, वाचून तुम्हीही व्हायल अवाक
राजस्थानच्या देवा गुर्जरला डॉनची (Deva Don) जीवनशैली खूप आवडली. तो त्यांच्या आवडीनुसार त्यांचे आयुष्यही (Deva Don Life Style) जगत होता, पण सोमवार त्याच्यासाठी काळा दिवस म्हणून उगवला आणि त्या दिवशी त्याला आपला जीव गमवावा लागला. डॉन देवाला दोन बायका होत्या. दोघींकडून त्याला नऊ मुले आहेत. दोन्ही बायका एकाच घरात राहतात. सण-उत्सवापासून ते करवाचौथपर्यंत आणि मोठ्या … Read more